दरमहा सव्वा टीएमसी या हिशेबाने पुढील अकरा महिन्यांत पुणे शहरासाठी १३.७५ टीएमसी पाणी राखून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील तपशील जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी माहितीच्या अधिकारानुसार जाहीर केला आहे. त्यामुळे आता पुणेकर दोन वेळा पाणीपुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहेत.
↧