ताप, पोटदुखीच्या आजाराने त्रस्त झालेल्या बारा वर्षाच्या आकुर्डीत राहणा-या मुलीचा केईएम हॉस्पिटलमध्ये डेंगीच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पावसाळ्यातील हा पहिला डेंगीने बळी गेल्याची नोंद पिंपरी चिंचवड पालिकेच्या आरोग्य विभागाने नोंद केली आहे.
↧