टपालाचे करा घसबसल्या ट्रॅकिंग
रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविल्यानंतर ते मिळेपर्यंत रामभरोसे राहण्याची आता गरज नाही. आता असे पत्र पाठविल्यानंतर ग्राहकांना पोस्ट खात्याच्या वेबसाईटवर त्याचे ट्रॅकिंग करता येणार आहे. कोणतेही अतिरिक्त...
View Article१० वी अभ्यासाचे वेळापत्रक आखा ‘ऑनलाइन’
दहावीतील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येऊ नयेत आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व्हावा, यासाठी एडनेक्सा एज्युकेशनच्या वतीने ‘ऑनलाइन टाइमटेबल प्लॅनर’ तयार करण्यात आले आहे....
View ArticlePMP दरवाढीस भाजपचा विरोध
पीएमपीच्या नियोजित दरवाढीस भारतीय जनता पक्षाने विरोध केला असून ही दरवाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पक्षाचे महापालिकेतील गटनेते अशोक येनपुरे आणि नगरसेवक धनंजय जाधव यांनी ही माहिती...
View Articleमार्केट यार्ड गुन्हेगारीच्या विळख्यात
डझनभर गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव, बाल गुन्हेगारांचा सुळसुळाट, भुरट्या चोरी आणि शेतकरी-व्यापाऱ्यांना धमकावणे यामुळे मार्केट यार्ड गुन्हेगारांच्या विळख्यात अडकल्याचे पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या...
View Articleबोगस आडत्यांची ‘जुनीच रेकॉर्ड’
मार्केट यार्डातील बोगस आडते, मदतनीस आणि डमी हमालांना आता थारा न देण्याची ‘जुनी रेकॉर्ड’ प्रादेशिक बाजार समितीच्या प्रशासकांनी बुधवारी पुन्हा एकदा वाजविली. अशा लोकांवर आता कठोर कारवाई करण्याचा इशारा...
View Articleपक्ष्यांची घरटी अन् मार्गदर्शक विद्यार्थी...
भारतातील जैवविविधतेचे पैलू उलगडणा-या सायन्स एक्स्प्रेसच्या ताफ्यात पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे पक्षीही झळकले. वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी आणि छायाचित्रे घेऊन आलेल्या छोट्या अभ्यासकांनी...
View Articleगुजरवाडी येथे अपघातात १ ठार
पुणे सातारा-रोडवर गुजरवाडी फाटा येथे मंगळवारी मध्यरात्री दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण ठार झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी...
View Articleरेल्वे आरक्षण केंद्रात चोरीचा प्रयत्न
शंकरशेठ रोडवरील रेल्वे आरक्षण केंद्रात सोमवारी रात्री चोरी करण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी केंद्राच्या आवारात असलेले एटीएम सेंटरही फोडण्याचा प्रयत्न केला असल्याने स्वारगेट पोलिसांत तक्रार गुन्हा दाखल...
View Articleविद्यार्थीही करणार ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’
दुष्काळाच्या झळांमुळे होरपळलेल्या ग्रामीण भागातील जनतेला काहीसा दिलासा मिळावा यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेत विद्यार्थी उतरणार आहेत. अतिशय दुर्गम असलेल्या वेल्हे तालुक्यातील ४० गावांतून या...
View Article‘HPV’ : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे लवकर निदान व्हावे यासाठी आयुजेन बायोसायन्सेस प्रा. लि. कंपनीने डायजिन एचपीव्ही चाचणीच्या सुविधा उपलब्ध केली आहे. या चाचणीमुळे कॅन्सरचे त्वरीत निदान होऊन पेशंटवर उपचार करणे...
View Articleस्वारगेट ते रायगड रोपवे खास एसटी सुरू होणार
पर्यटनासाठी रायगडला जाणा-या मंडळींच्या सोयीसाठी एसटीतर्फे स्वारगेट ते रायगड रोपवे या मार्गावर खास एसटी बसची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या उपक्रमाला सुरुवात होण्याची...
View Article‘सेप्टिसिमिया’ ठरतो घातक
कोणत्याही जंतूचा संसर्ग अथवा प्रादुर्भाव झाल्याने शरिराच्या विविध अवयवांवर होणा-या परिणामांमुळे ‘सेप्टिसिमिया’ (सेप्सिस) होतो. त्यामुळे दर तासाला ३६ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
View Articleऔंध कुटी रुग्णालय दुर्लक्षाच्या कक्षात...
एकीकडे खासगी सहभागातून एम्स हॉस्पिटलची फाइव्ह स्टार इमारत उभी राहिली असताना त्याच्या शेजारी पूर्वीपासून उभ्या असलेल्या महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची मात्र दुरवस्था कायम आहे. भविष्यात एम्स...
View Article‘स्व-रूपवर्धिनी’चे ढोलपथक सज्ज
तब्बल शंभरहून अधिक ढोल आणि त्यासह ढाल-तलवार पथक, लेझीम, घुंगुरकाठी, टिपरी आणि पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यासाठी ‘स्व-रूपवर्धिनी’चे ढोलपथक यंदाच्या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे.
View Articleराजुरीच्या सरपंचांना चपलांचा हार घालून मारहाण
जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे सरपंच बाळासाहेब हाडवळे यांना चपलांचा हार घालून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी माजी उपसरपंच जी. के. औटी यांच्यासह नऊ जणांवर गुन्हे दाखल केले असून, सहा...
View Articleपर्यावरण अभ्यासाचे ‘सिपना’ साकार
निसर्गापासून दुरावलेल्या मानवाला पुन्हा जंगलाकडे आकर्षित करण्यासाठी नारगोळकर कुटुंबीयांनी परिश्रम घेऊन काही वर्षांपूर्वी ‘सिपना’ हे पहिले मानवनिर्मित जंगल सिंहगड पायथ्याशी साकारले. पर्यावरण...
View Articleआयुक्तालयात हेल्मेटसक्ती
पोलिस आयुक्तालयात दुचाकी घेऊन येणा-या कर्मचा-यांना आणि नागरिकांना हेल्मेट घालणे सक्तीचे राहणार आहे. पोलिस आयुक्तालयाकडून या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार आहे.
View Articleकेरोसीनऐवजी अनुदान नको
रेशनवर स्वस्त दरात केरोसीन देण्याच्या योजनेला सुरुंग लावून त्याऐवजी रोख अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र...
View Articleपोस्ट ऑफिसांना हवी पोलिसांकडून सुरक्षा
शहरातील काही पोस्ट ऑफिसांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी पोस्टाच्या पुणे विभागातर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
View Articleहॉटेल-पबवरील कारवाईला वेग
चिल्लर पार्टी आणि ‘डर्टी पार्टी’वर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने शहर आणि परिसरातील हॉटेले, पबवर छापे घालून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
View Article