पुणे सातारा-रोडवर गुजरवाडी फाटा येथे मंगळवारी मध्यरात्री दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण ठार झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
↧