पर्यटनासाठी रायगडला जाणा-या मंडळींच्या सोयीसाठी एसटीतर्फे स्वारगेट ते रायगड रोपवे या मार्गावर खास एसटी बसची सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर या उपक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
↧