रेशनवर स्वस्त दरात केरोसीन देण्याच्या योजनेला सुरुंग लावून त्याऐवजी रोख अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
↧