एकीकडे खासगी सहभागातून एम्स हॉस्पिटलची फाइव्ह स्टार इमारत उभी राहिली असताना त्याच्या शेजारी पूर्वीपासून उभ्या असलेल्या महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची मात्र दुरवस्था कायम आहे. भविष्यात एम्स हॉस्पिटलने या कुटी रुग्णालयाची जबाबदारी करारानुसार मान्य केली असली, तरी त्याच्या सुधारणांबाबत अद्याप पावले टाकण्यात आलेली नाहीत.
↧