पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा मुख्य अडसर दूर होण्यास मदत झाली आहे.
↧