जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश घेऊन भारताच्या प्रवासावर निघालेली सायन्स एक्स्प्रेस बुधवारी खडकी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. पश्चिम घाटातील घनदाट जंगल, राजस्थानातील अफाट वाळवंट, गोव्यापासून पसरलेला विशाल सागर आणि हिमालयाच्या पर्वतरांगातील बर्फाचे साम्राज्य...
↧