दीड महिन्यात 'आधार' घरपोच?
केंद्राच्या सूचनेमुळे गेले चार महिने थांबविलेले 'आधार' कार्डांच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. संगमवाडी भागातील एकाच केंदावर हे काम सुरू झाले असून, पंधरा जुलैपर्यंत संपूर्ण शहरात कामाची...
View Articleपिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल टंचाई
पेट्रोलचे दर कमी होणार असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे अनेक पंपचालकांनी शुक्रवारी आणि शनिवारी पेट्रोल खरेदी केले नाही. तसेच, रविवारी कंपनीचे फिलिंग सेंटर बंद असल्याने शहरात पेट्रोलच्या गाड्या आल्या...
View Articleपर्यावरणदिनी तिस-या चितळाचा मृत्यू
एनडीए रस्त्यावरील खुडजे भागात मंगळवारी रात्री पाणवठ्यावर आलेल्या चितळाचा पाठलाग करून भटक्या कुत्र्यांनी त्याची शिकार केली. वनाधिकारी घटनास्थळी जाण्यापूर्वी चोरट्यांनी मेलेल्या चितळाची शिंगही उपटून नेली.
View Articleसुप्रिया सुळे यांनी घेतली आयुक्तांची भेट
वडगाव जलकेंदातील टाक्यांपासून पाण्याची वितरण व्यवस्था तातडीने सुरू करावी, तसेच धायरी येथील नियोजित उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यात यावी, अशा मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महापालिकेचे आयुक्त...
View Articleसोनोग्राफी मशीनची राज्यात पुन्हा तपासणी
गर्भलिंग निदानाद्वारे स्त्रीभ्रूण हत्येचे पेव फुटल्याने त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आरोग्य विभागाला पुन्हा राज्यातील आठ हजार सोनोग्राफी मशीनची तपासणीचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान गैर आढळल्यास...
View Articleसाडेसहा हजार वनमजूर नोकरीत कायम
राज्यातील वन, सामाजिक आणि वन विकास महामंडळातील साडे सहा हजार रोजंदारी वनमजूरांना कायम करण्याचा निर्णय मित्रमंडळांने नुकताच जाहीर केला.
View Articleपालिकेचा पूर आराखडा तयार
पावसाचे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी पूर आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये आतापर्यंतच्या पूरसदृश्य स्थिती निर्माण होणा-या ठिकाणांची...
View Articleदोन कोटींच्या सोन्याची लूट
पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना गंडा घालत त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने फसवून नेल्याने मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. वीरेन शहा या आरोपीने हा गंडा घातला असून, फसवणुकीत एका महिलेसह...
View Articleवीजबचतीसाठी 'मेगाफ्लेक्ट' सज्ज
वापरात नसलेल्या सीडी, डीव्हीडी सहतेने ई-कच-यात टाकण्यापेक्षा त्यांच्या वापरातून विजेची बचत आणि घरातील प्रकाश वाढविणारे 'मेगाफ्लेक्ट' हे अनोखे उपकरण ब्रिगेडिअर (निवृत्त) डी व्ही विद्धंस यांनी तयार केले...
View Articleपंढरपूर वारीची माहिती एका क्लिकवर!
पंढरपूरच्या वारीविषयी सर्वंकष माहिती देणारी 'वारी संतांची डॉट कॉम' ही अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
View Articleभीमा खो-यासाठी पूरनियंत्रण कक्ष सुरू
भीमा खो-यातील धरणांतील पाणीसाठ्याची सद्यस्थिती व पुराची माहिती त्वरेने मिळण्यासाठी पूरनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी व पुराची व्याप्ती सामान्य नागरिकांना कळावी यासाठी...
View Articleबनावट कागदपत्रांद्वारे केली झोपडपट्टीधारकाची फसवणूक
'झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा'साठी (एसआरए) झोपडीधारकाची संमती नसताना त्याची दिशाभूल करून बोगस कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी विकसकाविरूद्ध स्वारगेट पोलिसांना एफआयआर दाखल करून चौकशी करण्याचे आदेश...
View Articleपुण्याच्या मेट्रोला आज मान्यता
शहरातील मेट्रो प्रकल्पास उद्या होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद सरकारकडे मान्यतेसाठी...
View Articleपर्यावरणदिनी कारवाईत ५७५ किलो 'कॅरीबॅग' जप्त
विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त कार्यालयाने पर्यावरण दिनानिमित्त ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिक आणि दुकानदारांवर मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत ३२ हजार रुपये दंड...
View Articleशूटिंग रेंजसाठी देणार एक कोटींचा निधी
हडपसर येथे शूटिंग रेंज तयार करण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम लवकरच पूर्ण होणार असून, हे काम पूर्ण करण्यासाठी उद्यान विभागाने आखलेल्या 'तारांगण' प्रकल्पातील एक कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध...
View Articleदोनशे सरकारी कर्मचा-यांना 'कारणे दाखवा' नोटीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या कामाला अनुपस्थित राहिलेल्या दोनशे सरकारी कर्मचारी-अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. कर्मचा-यांच्या...
View Articleएटीएम कार्ड गैरवापर : 'कुरिअर'ला मंचाचा दणका
एटीएम कार्ड हरविल्याची तक्रार देऊनही नवीन कार्ड संबंधित व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच त्याच्या खात्यातून वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीकडून काढल्या गेल्याप्रकरणी कुरिअर कंपनीला ग्राहकमंचाने...
View Articleपुण्याच्या १५ डॉक्टरांची नोंदणी रद्द?
बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करून 'आथिर्क' मलिदा कमविणा-या राज्यातील ४९ डॉक्टरांच्या वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरोग्य विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.
View Articleबेकायदेशीर सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करा
सोनोग्राफी मशीन, क्लिनिकसह प्रसुतीगृहांची तपासणी करताना कायद्याचे उल्लंघन करणा-या सोनोग्राफी सेंटरचे परवाने रद्द करण्यात येऊन ती बंद करावीत, अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.
View Articleमान्सून आला
उकाड्याने हैराण झालेल्या आणि पाणीटंचाईने ग्रासलेल्या नागरिकांच्या चेह-यावरील चिंतेच्या सुरकुत्या मिटवून त्यांना तृषार्त करण्यासाठी मान्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल...
View Article