गर्भलिंग निदानाद्वारे स्त्रीभ्रूण हत्येचे पेव फुटल्याने त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आरोग्य विभागाला पुन्हा राज्यातील आठ हजार सोनोग्राफी मशीनची तपासणीचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान गैर आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावे असेही निदेर्श देण्यात आले.
↧