वडगाव जलकेंदातील टाक्यांपासून पाण्याची वितरण व्यवस्था तातडीने सुरू करावी, तसेच धायरी येथील नियोजित उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यात यावी, अशा मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे केल्या.
↧