एटीएम कार्ड हरविल्याची तक्रार देऊनही नवीन कार्ड संबंधित व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच त्याच्या खात्यातून वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीकडून काढल्या गेल्याप्रकरणी कुरिअर कंपनीला ग्राहकमंचाने चांगला दणका दिला आहे.
↧