शहरातील मेट्रो प्रकल्पास उद्या होणा-या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
↧