पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील तिघा सराफांना गंडा घालत त्यांच्याकडील दोन कोटी रुपयांचे सोने फसवून नेल्याने मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. वीरेन शहा या आरोपीने हा गंडा घातला असून, फसवणुकीत एका महिलेसह दोघांचा समावेश आहे.
↧