पेट्रोलचे दर कमी होणार असल्याच्या बातम्या येत असल्यामुळे अनेक पंपचालकांनी शुक्रवारी आणि शनिवारी पेट्रोल खरेदी केले नाही. तसेच, रविवारी कंपनीचे फिलिंग सेंटर बंद असल्याने शहरात पेट्रोलच्या गाड्या आल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिकांना पेट्रोल टंचाईला सामोरे जावे लागले.
↧