पीएमपी बंद पडल्याने डेक्कनवर ट्रॅफिक जाम
ऐन गर्दीच्या वेळीच पीएमपीची बस बंद पडल्यामुळे डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कर्वेरोड या परिसरातील वाहतूक शनिवारी रात्री विस्कळीत झाली. सुमारे दीड तास येथील वाहतूक खोळंबली होती.
View Articleमुख्यमंत्री सर्वस्वी कसे जबाबदार?
राज्याच्या विकासाची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण यांची असली, जनहिताचे निर्णय घेण्याची समान भूमिका आघाडी सरकारमधील घटकपक्षांनी निभावणे अपेक्षित आहे.
View Articleबसला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू
हडपसर-आळंदी मार्गावरून धावणाऱ्या बसला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोची धडक बसल्याने टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला. टिंगरेनगरच्या क्रांती चौकात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला.
View Articleपर्यावरण अहवाल स्थानिक भाषांमध्ये यावा
'पश्चिम घाटामधील जैवविविधतेसंदर्भात गाडगीळ समितीने शासनाकडे सादर केलेला पर्यावरण अहवाल विकासाच्या प्रक्रियेमधील सर्वसामान्यांचा सहभाग वाढविणारा आहे. हा अहवाल ग्रामिण भागातील समाजापर्यंत स्थानिक...
View Articleविकलेली 'ती' निघाली माओवाद्याची पत्नी
नेपाळमधील माओवाद्याच्या पत्नीला नोकरीच्या अमिषाने बुधवार पेठेत विकल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत कारवाई करत या महिलेची सुटका केल्यानंतर हा धक्कादायक...
View Articleतीस शाळा शंभर टक्के!
पुणे जिल्ह्यातील चारशे कनिष्ठ महाविद्यालयापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेत ७० ते ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील तीस शाळांचा निकाल शंभर...
View Articleसातपुड्याच्या तळी शोभते हिरवे मिनी कोकण
'मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न आरोग्याशी जोडला जातो. मात्र त्याचा संबंध शेतीशी आहे. नियोजनबद्ध विचार करून कृषी उत्पादनात वैविध्य आणले, तर हा प्रश्न सोडविता येऊ शकतो,' असा एक वेगळा विचार पुण्यातील...
View Articleनोकरीसाठी 'चलो महापालिका!'
तब्बल चार वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीस शुक्रवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे महापालिकेत सुमारे सव्वाचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
View Articleफ्लॅट फोडून लाखाचा ऐवज लंपास
नारायण पेठेत शनिवारी सायंकाळी फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून केलेल्या चोरीत सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
View Articleकत्तलखान्यातले अवशेष उघड्यावर
पिंपरीच्या कत्तलखान्यामध्ये कापलेल्या मोठ्या जनावरांच्या शरीरातील शिल्लक राहिलेली हाडे, शिंगे, तोंड, दात व पायाचे खूर उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या...
View Articleवारजे परिसरात वाहतुकीची कोंडी
पुणे महापालिकेच्या हद्दीलगत समाविष्ट गावांमध्ये झालेल्या बेसुमार बांधकामांमुळे बायपासची अवस्था बिकट झाली आहे. सहा पदरी रोड असूनही मजूर अड्ड्याचा परिसर आणि त्या भागातील सहा आसनी रिक्षांच्या थांब्यांमुळे...
View Articleउद्योग स्थलांतरबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत ब्लेमगेम
'उद्योग राज्याबाहेर चालले, हे काही बरं लक्षण नाही,' अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरसंधान साधले असतानाच,...
View Articleपासपोर्ट ऑफिस @ घोरपडी
पुणेकरांना यापुढे पासपोर्टविषयी सर्व कामे घोरपडी येथील कार्यालयातच जाऊन करावी लागणार आहेत. शुक्रवारपासून सेनापती बापट रोडवरील जुन्या ऑफिसमधील सर्व सेवा नव्या ऑफिसमध्ये हलवण्यात आल्या आहेत.
View Articleनोटिस न मिळाल्याने नागरिक संभ्रमात
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईसाठी नोटिसा पाठवूनही त्या न मिळाल्याने आणि जागांचे मार्किंग न करता बांधकाम हटवावीत, असे सांगितल्यामुळे पिंपळे निलखमधील नागरिक संभ्रमात आहेत.
View Article'सागरमाथा'च्या तापकीर यांना नेपाळ सरकारकडून सुवर्णपदक
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सवोर्च्च शिखर सर केल्याबद्दल नेपाळ सरकारकडून दिले जाणारे एव्हरेस्ट सुवर्णपदक पिंपरी-चिंचवडमधील पहिले गिर्यारोहक श्रीहरी तापकीर यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
View Articleनृत्य गायनाने नॅशनल हार्मनीचा समारोप
गेले अकरा दिवस अव्याहतपणे सुरू असलेल्या 'नॅशनल हार्मनी २०१२' या कलेच्या सोहळ्याचा दिमाखदार समारोप शुक्रवारी संध्याकाळी झाला. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आणि युनेस्को यांच्या वतीने या महोत्सवाचे...
View Articleशिर्डी संस्थान हॉस्पिटलात 'मुन्नाभाई'?
शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलात विश्वस्त मंडळाने मेडिकल कौन्सिलची मान्यता नसलेल्या एका डॉक्टरची नेमणूक केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
View Articleमहापालिकेचे 'व्हिजन २०२०'
देशातील विविध शहरे-महानगरांचा विकास आणि भवितव्य या विषयांवर पुणे महापालिकेच्या वतीने 'इंडिया म्युन्सिपल व्हीजन २०२०' ही राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
View Articleएफवायची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्याने कला, विज्ञान व वाणिज्य शाखांच्या एफवाय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सोमवारपासून शहरातील महाविद्यालयांतून प्रवेशाची लढाई सुरू...
View Article...अन् उलगडले असामान्यांचे सुवर्णक्षण
सातत्याने समाजसेवेत रत असलेल्या आणि तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या ५६ कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातील सुवर्णक्षण रविवारी उलगडले...
View Article