ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत संगमवाडी नवीन पुलावर
पुणे महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत संगमवाडी येथील नवीन पुलावर करण्यात येणार आहे. यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने स्वागताचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
View Articleहॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले पंधरा जण
क्षमतेपेक्षा अधिक वजन भार झाल्यामुळे कमला नेहरू हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पंधरा जण अडकून पडले. पहिल्या मजल्यावरच अर्धा ते पाऊण तास लिफ्ट अडकली होती.
View Articleमान्सून ४८ तासांत केरळ किनारपट्टीवर
बंगालच्या उपसागरात बऱ्याच दिवसांपासून मुक्कामी राहिलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या २४ तासांत मालदीवसह अरबी समुदाच्या काही भागांत, तर ४८ तासांत केरळ किनारपट्टीवर...
View Articleफळभाज्या पुन्हा महाग
शाळा आणि कॉलेज सुरू झाल्याने परगावी गेलेले विद्यार्थी पुन्हा शहरात येऊ लागले आहेत. यामुळे घरगुती खानावळ, हॉटेल व्यावसायिकांची फळभाज्यांना मागणी वाढली आहे. भेंडी, गवार, हिरवी मिरची, काकडी, लसूण, फ्लॉवर,...
View Article'एलकेजी'चा वर्ग वाढविण्यास खडकी बोर्डाची मंजुरी
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 'एलकेजी'चा एक वर्ग वाढविण्यास बोर्डाच्या शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे. नववीच्या वर्गात आपल्या विषयामध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी...
View Articleवीस किलो चांदीची नाणी चोरणारे गजाआड
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) सोनारांसह सहा आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून दहा किलो वजनाची ब्रिटीशकालीन चांदीची नाणी जप्त केली आहेत. आरोपींनी चोरी केलेले परदेशी बनावटीचे...
View Articleमराठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना
बांधकाम व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील मराठी बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वाकड येथे शनिवारी बैठक झाली.
View Articleशिक्षण मंडळाचे गॅझेट अर्धवट
महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे गॅझेट राज्य सरकारकडून अर्धवटच पाठविण्यात आल्याने शुक्रवारी महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाली. अखेर हा प्रकार नजरचुकीने घडल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
View Article'श्यामची आई' गौरव सोहळा उद्या
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या वतीने यंदा मंजुराबाई इंगळे, अरुण इंगळे, गोकुळाबाई नरळे, सुखदेव नरळे यांना 'श्यामची आई' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
View Articleसातारा रोडवरील सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई
पुणे - सातारा रोडवरील राजर्षि शाहू सहकारी सोसायटीमधील दीड हजार नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण चालू आहे. पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी पाणीवाटपाचे वेळापत्रक आखण्यात आले आहे; परंतु सातारा रोडवरील...
View Articleऔद्योगिक धोरणाअभावीच राज्यात उद्योगांची गळती
महाराष्ट्रातील संभाव्य गुंतवणुकीला गुजरात, तमिळनाडू, उत्तराखंड या राज्यांमध्ये पाय फुटले असले, तरी राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतलेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून औद्योगिक धोरणच जाहीर झालेले नाही....
View Articleबेकायदा होर्डिंगवर कारवाईचे निशाण
कोर्टात सुरू असलेली प्रकरणे वगळता उरलेल्या होर्डिंगपैकी सर्व बेकायदा होर्डिंगवर कारवाई सुरू करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शनिवारी दिले. पाठक यांनी शहराच्या विविध भागांमधील होर्डिंगची...
View Articleपालिकेत वरिष्ठांच्या अंतर्गत बदल्या
पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे वाटपही शुक्रवारी करण्यात आले. यामध्ये पथ विभागाची जबाबदारी विवेक खरवडकर यांच्याकडे तर पाणीपुरवठ्याची...
View Articleगळ्यात साखळी सोन्याची, नजर वाकडी चोरांची
शहरामध्ये मंगळवारी घडलेल्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले.
View Articleवीजगळती जादा ; लोडशेडिंगही जादा
'वीजगळती जादा; तेथे लोडशेडिंगही जादा,' हे लोडशेडिंगचे नवे सूत्र शहरांपाठोपाठ ग्रामीण भागालाही लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित वीजबिले भरणा-या नागरिकांचीच लोडशेडिंगमधून सुटका होणार आहे, अशी...
View Articleखडकवासल्यातील गाळ काढण्यासाठी 'ग्रीन थंब्ज अप'
खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी 'ग्रीन थंब' संस्थेतर्फे धरणातील गाळ काढण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला परिसरातील ग्रामस्थ, पाटबंधारे खात्यातील पदाधिकारी आणि लष्करातील...
View Articleहॉस्पिटल नोंदणी विलंब : डॉक्टरांना डोकेदुखी
महापालिकेच्या आरोग्य विभागाने लागू केलेल्या जाचक अटींच्या कात्रीत शहरातील ७० ते ८० हॉस्पिटलच्या नोंदणीची प्रक्रिया सापडली असून, त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविताना डॉक्टरांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून...
View Articleअशुद्ध पाणीपुरवठ्याविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा
शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात केवळ अव्यवस्था आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असून, शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात...
View Articleकिरकोळ बाचाबाचीतून एकाचा खून
लहान मुलांना खेळण्यास मनाई केल्याने झालेल्या किरकोळ बाचाबाचीतून दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
View Articleशिर्डीत बोगस डॉक्टर?
शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलात विश्वस्त मंडळाने मेडिकल कौन्सिलची मान्यता नसलेल्या एका डॉक्टरची नेमणूक केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गेले चार महिने दररोज लाखो...
View Article