चिंचवडला आज तालपरिक्रमा
पंडित आनिंदो चटर्जी म्युझिक फाउंडेशनतर्फे चटर्जी यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी पिंपरी-चिंचवडमधील ५८ तबला वादकांचा सन्मान आणि संतुरची जुगलबंदी हा तालपरिक्रमा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
View Articleमुलाला पुण्यात शिकवायचं स्वप्न राहिले अधुरेच
'आम्ही नवरा-बायको राबराब राबून चार पैसे आणायचो, मग चूल पेटायची, हातावरचे पोट असले तरी सोन्यासारख्या मुलाला पुण्यात शिकवायचे होते. आता सचिन सोडून गेल्याने त्याला शिकवण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले...
View Articleवाहतूक नियंत्रण यंत्रणेला बेशिस्तीचा 'बायपास'
पुणे शहराबाहेरून जात असल्याने कात्रज-देहूरोड मार्गाला देण्यात आलेले 'बायपास' हे नाव आता इतिहासजमा झाले आहे. महामार्गालगत अनियंत्रितपणे वाढलेल्या वस्तीमुळे येथील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून,...
View Articleतस्करीसाठी आणलेली बिबट्याची कातडी जप्त
राज्यात वाघांच्या कातडीसाठी सुरू असणा-या वाघांच्या शिकारींचे संदर्भ ताजे असतानाच मंगळवारी (२९ मे) पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तस्करीसाठी आणलेली बिबट्याची कातडी जप्त केली.
View Articleरिंग रोडचे एक पाऊल पुढे
शहराभोवतीच्या नियोजित रिंग रोडच्या प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे. या रिंग रोड प्रकल्पाच्या आखणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) ग्लोबल टेंडर...
View Articleप्रशासन बदलता येत नसल्याने भ्रष्टाचारात वाढ
देशातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचारानेच जास्त ग्राासलेली आहे. राजकारण निवडणुकीच्या माध्यमातून बदलता येते; परंतु प्रशासन व्यवस्था बदलता येत नाही. ते बदलण्याची सोय नसल्याने भ्रष्टाचार वाढत आहे, अशी...
View Articleकर्वेनगरमधील वनराखीव भूखंडावर अतिक्रमण
राखीव वनासाठी कर्वेनगरमध्ये आरक्षित असलेल्या सुमारे वीस एकर जागेवर झोपड्या आणि पक्क्या घरांचे अतिक्रमण झाले असून, या भागातील एका स्थानिक नेत्याच्या आशीर्वादामुळे झोपड्या वसवण्याचे काम बिनदिक्कत सुरू आहे.
View Articleउन्हाळा यंदा 'कूल'च
उन्हाचा चटका, घामाच्या धारा आणि अंगाची लाही लाही करणा-या उकाड्याने हैराण होणा-या पुणेकरांना यंदा तुलनेने तीव्र उकाड्यापासून दिलासा मिळाला. उन्हाळी हंगामात तब्बल १६ वर्षांनी एकाही महिन्यात पा-याने चाळीस...
View Articleवितरण अधिका-यांच्या राजीनाम्याची मागणी
रेशनकार्डवर दिल्या जाणा-या सडक्या धान्याच्या विरोधात आरोग्य सेनेच्या वतीने अन्नधान्य वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. 'निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नधान्याचा पुरवठा करण्यास कारणीभूत असल्याने अन्नधान्य...
View Articleपुण्यातील सहा विद्यार्थी एनडीएच्या गुणवत्ता यादीत
आयआयटीच्या गुणवत्ता यादीत आलेला असूनही, एनडीएमधील निवडीला प्राधान्य देणा-या तेजस आघमसह पुण्याचे सहा विद्यार्थी एनडीएच्या गुणवत्ता यादीत झळकले आहे. तेजसला ३०१ वी रँक मिळाली असून, त्याने 'एअर फोर्स'...
View Articleवाहतूक शाखेचा जनता दरबार
शहरातील वाहतूक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच नागरिकांच्याही सुचना जाणून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून जनता दरबारांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे चार जनता दरबार आयोजित करण्यात आले असल्याची माहिती...
View Articleएनडीच्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२२ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी एकूण ३४४ छात्रांना जवारलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) पदवी प्रदान करण्यात आली.
View Articleबंदुकीतून गोळी झाडून मजुराचा खून
बंदुकीतून गोळी झाडून मजुराचा खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. त्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
View Article'व्हाइट कॉलर' लोकांमुळे सातशे कोटींचा भूर्दंड
सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा हात कुणी धरू शकत नाही, मात्र सध्या या क्षेत्रात काही दोष निर्माण झाले आहेत. गेल्या काही वर्षात 'व्हाइट कॉलर' लोकांमुळे राज्य सरकारला तब्बल सातशे कोटींचा भुर्दंड सोसावा...
View Articleहडपसरला वाहतूक कोंडीत उड्डाणपुलामुळे भरच
हडपसरमधील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी या भागात अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
View Articleहवे नदी आणि पाण्याचे नियोजन
राज्यात पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर त्यामुळे होणारे वाद वाढतील. त्यामुळे नदी आणि पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यावरणमंत्री संजय देवताळे यांनी...
View Articleबनावट आदेशाद्वारे फसवणूक; तिघांना अटक
वडगाव बुद्रुक येथील जमिनीचे बनावट कमाल जमीन धारणा (यूएलसी) आदेश तयार करून फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.
View Articleकथा-कादंब-यांचा मराठीत सुळसुळाट
सध्या मराठी भाषेत कविता आणि कथा-कादंब-यांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
View Articleसाताऱ्यात चार घरफोड्या
शहरातील चार वेगवेगळ्या घरफोड्यांदरम्यान सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विसावा नाका येथील देवदत्त अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रा. विक्रम मदन माने हे गावी गेले असताना चोरट्यांनी...
View Articleकामात अडथळा आणणा-यास अटक
विनापरवाना जाहिराती व होर्डिंग्ज लावलेले फलक काढताना धक्का देऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या शंकर हनुमंत ढावरे (वय ३४, रा. हडपसर) यांना पोलिसांनी अटक केली.
View Article