शहराभोवतीच्या नियोजित रिंग रोडच्या प्रकल्पाचे एक पाऊल पुढे पडले आहे. या रिंग रोड प्रकल्पाच्या आखणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) ग्लोबल टेंडर मागविण्यात आली आहेत.
↧