आयआयटीच्या गुणवत्ता यादीत आलेला असूनही, एनडीएमधील निवडीला प्राधान्य देणा-या तेजस आघमसह पुण्याचे सहा विद्यार्थी एनडीएच्या गुणवत्ता यादीत झळकले आहे. तेजसला ३०१ वी रँक मिळाली असून, त्याने 'एअर फोर्स' सेवेचा पर्याय दिला होता.
↧