बंदुकीतून गोळी झाडून मजुराचा खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. त्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
↧