महाराष्ट्रातील संभाव्य गुंतवणुकीला गुजरात, तमिळनाडू, उत्तराखंड या राज्यांमध्ये पाय फुटले असले, तरी राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतलेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून औद्योगिक धोरणच जाहीर झालेले नाही. अशा परिस्थितीत राज्यात उद्योग टिकून राहणार तरी कसे, अशी चिंता उद्योगविश्वाला आहे.
↧