नेपाळमधील माओवाद्याच्या पत्नीला नोकरीच्या अमिषाने बुधवार पेठेत विकल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेत कारवाई करत या महिलेची सुटका केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
↧