'पश्चिम घाटामधील जैवविविधतेसंदर्भात गाडगीळ समितीने शासनाकडे सादर केलेला पर्यावरण अहवाल विकासाच्या प्रक्रियेमधील सर्वसामान्यांचा सहभाग वाढविणारा आहे. हा अहवाल ग्रामिण भागातील समाजापर्यंत स्थानिक भाषांमधून पोचायला हवा.
↧