नारायण पेठेत शनिवारी सायंकाळी फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून केलेल्या चोरीत सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
↧