Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

सेवा उपक्रम राबविणे गरजेचे

स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजात सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न झाले. आजही समाजात अनेक दुर्बल घटक आहेत, या दुर्बलांना सबल करण्याचे काम विविध सेवा उपक्रमातून केले जाते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

View Article


एव्हरेस्ट मोहिमेवर गिर्यारोहकाचे निधन

एव्हरेस्ट मोहिमेवर असताना भोसरीच्या सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे अध्यक्ष रमेश गुळवे (वय ३४) यांचे अर्धांगवायूच्या झटक्याने शनिवारी निधन झाले. तैलबैल, वजीर सुळका असो किंवा नानाचा अंगठा कडा.......

View Article


नातवानेच लुटले आजीचे सोने

आजीच्या अंगावरील एक लाख दहा हजार रुपयांचे सोने चोरणा-या नातवाला सासवड पोलिसांनी गजाआड केले. त्याला मदत करणारा मित्र आणि सोने विकत घेणारा सोनार या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे. सासवड येथील...

View Article

दुष्काळात घोषणांचा पाऊस!

महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनता काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे मोठ्या आशेने पाहत असतानाच, शनिवारी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी...

View Article

दहशत माजविणा-या बाराजणांवर गुन्हा

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दहशत माजविणाऱ्या बारा जणांविरूद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.

View Article


सरकारी कमिट्यांना द्या पुण्याचा चेहरा

राज्य सरकारच्या कमिट्यांमध्ये पुण्यातील काँगेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची कैफियत शहर काँगेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांच्याकडे शनिवारी मांडली. केंद्र आणि राज्यातील...

View Article

सचिन करणार 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी'चे उदघाटन

'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' असे या संग्रहालयाचे नाव आहे. पुण्यातील क्रिकेटर रोहन पाटे यांनी देशातील हे पहिले क्रिकेट संग्रहालय सहकारनगर येथील स्वानंद सोसायटीत साकारले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन दोन मे रोजी...

View Article

हुक्केबाजांना दंड

हुक्का पार्लरवर करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या ४४ जणांनी शनिवारी कोर्टात आपल्या हुक्केबाजीची कबुली दिली. गुन्हा कबुल केल्यामुळे कोर्टाने हॉटेल चालकाला १२०० रुपये आणि अन्य ४३ जणांना...

View Article


NSU उपक्रमांत पुणे आघाडीवर

काँगेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नॅशनल स्ट्युडंटस युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) पदाधिका-यांची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एनएसयूआयच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी केलेल्या...

View Article


ऊस, साखरेसाठी आता शब्द टाकणार नाही

गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे ज्या क्षेत्रासाठी घालविली, त्यानंतर माझ्याच दारात लोक येऊन बसल्याचे वाचायला मिळाले, तेव्हापासून मी जाणीवपूर्वक या क्षेत्रातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उद्योगाच्या...

View Article

प्रसारमाध्यमांनी करावे जनमानसाचे चित्रण

'प्रसारमाध्यमांनी समाजाच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 'बेक्रिंग न्यूज'मुळे नुकसान होणार नाही, याचे भान राखणे गरजेचे आहे,' असे मत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

View Article

नक्षलवादाबाबत ग्रामीण पोलिस हतबल

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी आणि इतर औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणा-या कामगारांची माहिती ग्रामीण पोलिसांना देणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले असूनही पोलिसांना याबाबत माहिती दिली जात नसल्याची कबुली...

View Article

उघडणार क्रिकेटची अद्भुतरम्य गुहा...

क्रिकेटच्या दुनियेतील अद्भुतरम्य गोष्टींचा खजिना क्रिकेट रसिकांना आता पुण्यात खुला होणार आहे.

View Article


मूळच्या काँग्रेसजनालाच संधी द्या

काँग्रेसमधील अनेक पदाधिका-यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली आणि 'मूळच्या काँग्रेसजनालाच संधी द्या,' असे साकडे घातले. बाहेरच्या मंडळींना संधी दिली, तर टोकाची भूमिका घेण्याचा...

View Article

अतिक्रमणविरोधी कारवाईच्यावेळी दगडफेक

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत कृष्णानगर येथे शनिवारी सलग दुस-या दिवशी वादाचे प्रसंग घडले. संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात मोर्चा काढून...

View Article


राष्ट्रपतींनी केला दोन वर्षे 'भूखंड'शोध

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी खडकीतील जमीन नाकारली असली, तरी गेल्या दोन वर्षांपासून एक अधिकारी पुण्यातील संरक्षण विभागाच्या अधिका-यांना भेटून जमिनीची पाहणी करीत होता, अशी धक्कादायक माहिती शनिवारी समोर...

View Article

'नेट'चा अर्ज भरा दोन मेपर्यंत

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) घेण्यात येत असलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचा (नेट) ऑनलाइन अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींची दखल घेत अर्ज भरण्याची मुदत दोन मेपर्यंत वाढविण्यात...

View Article


आ. संजयकाका पाटील यांना मारहाण

सांगली जिल्ह्यातील तासगावचे आमदार संजय काका पाटील यांना सोमवारी सकाळी खेड-शिवापूर येतील टोलनाक्यावर मारहाण झाली. टोलनाक्यावर टोलवरून झालेल्या वादामुळे ही मारहाण झाली, असे सांगण्यात येत आहे.

View Article

कोयना अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

उन्हाळी हंगामातील वन्यजीव गणना सुरू झाल्याने २ ते ९ मे दरम्यान कोयना अभयारण्य व वासोटा किल्ला या भागात पर्यटक तसेच नागरिकांसाठी बंद राहणार आहे.

View Article

आश्वासनांचा 'नो-बॉल' मास्टर ब्लास्टरमुळे उघड

औंध परिसरामध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकरचे संग्रहालय उभारण्याची पुणे महापालिकेतील माननीयांची घोषणा ही अखेर वल्गनाच असल्याचे खुद्द सचिनच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>