ड्रायव्हरचा कंट्रोल कंडक्टरच्या हाती!
कंडक्टरची सूचना न जुमानता अतिवेगाने धावणाऱ्या बसेस तात्काळ थांबवता याव्यात, म्हणून स्वारगेट बसडेपोतील पाच बसेसमध्ये आपत्कालीन बटण बसवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. एसटीच्या पाच परिवर्तन...
View Articleघोडेबाजार रोखण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात विस्तव जात नसला, तरी त्यांच्यातील द्वेषभावना कमी होऊ लागल्याचे शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीनंतर आगामी काळातही मनसेने युतीबरोबर...
View Articleचौधरी खून प्रकरणी दोघांना जन्मठेप
लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू उर्फ भूपेंद चौधरी यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी...
View Articleशिक्षण मंडळात नवा पुणे पॅटर्न
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना-मनसे असा नवा पॅटर्न झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेसला नमते घ्यावे लागले. मतदान झाल्यास दगाफटका होण्याच्या भीतीने दोन्ही...
View Articleमॅडम, साहेब येतात-जातात; दुष्काळ तेवढा राहतो!
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत. याआधी २००३ मध्ये सोनिया गांधी यांनी तर १९८७ मध्ये राजीव गांधी यांनी या दुष्काळी...
View Articleजिल्ह्यात तालुकास्तरावर 'टंचाई कक्ष'
जिल्ह्यात पाणीटंचाईची वाढती समस्या लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तालुकास्तरावर 'टंचाई कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणीटंचाई जाणवणा-या गावांना आणि वाड्यावस्त्यांना...
View Articleगळती असलेल्या भागांत ७ ते ११ तास लोडशेडिंग
वीजेची उपलब्धता आणि वीजेची होणारी मागणी, यामुळे भारनियमनाच्या वेळापत्रकातही बदल करण्याचा निर्णय महावितरणे घेतला आहे. शहरी भागात ज्या ठिकाणी वीजेची गळती अधिक आहे, अशा भागात सात ते अकरा तास तर ग्रामीण...
View Articleकोयनेच्या लेट टॅपिंग वीजेसाठी महिन्याची प्रतीक्षा
कोयना धरणाच्या जलाशयात झालेल्या यशस्वी लेक टॅपिंगनंतर सध्या धरणातील पाणीपातळी ६४१ मीटर असल्याने नवीन बोगद्यातून वीजनिमिर्ती सुरू करण्यासाठी ती ६३० मीटर होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे...
View Articleडॉक्टर नसलेल्या महिलेने उघडले 'नर्सिंग होम'
डॉक्टर नसतानाही एका महिलेने नर्सिंग होम उघडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नर्सिंग होममध्ये प्रसृतीसाठी आलेल्या एका महिलेला वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबंधित कथित...
View Articleराहुलचा दौरा अडीच तासांत संपला
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी साता-याच्या दुष्काळी भागात आले होते. मुंबईहून हेलिकॉप्टरने आलेले राहुलबाबा झांशी, बिजवडी आणि पांगारी गावात अडीच...
View Articleदोन आरोपींवर स्वतंत्र खटला चालवण्याचा अर्ज
सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींविरोधात स्वतंत्र खटला चालविण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज सरकारतर्फे कोर्टात करण्यात...
View Articleराज्यात सर्वाधिक 'दृष्टी'दाते पुण्यातून
राज्यातील नेत्रपेढ्यांमधून सर्वाधिक डोळे संकलनात मुंबई नेहमीप्रमाणे आघाडीवर असून पुण्याचा दुसरा क्रमांक पटकविला आहे. मात्र संकलित डोळ्यांपैकी सर्वाधिक 'दृष्टी' देण्यात मुंबईपेक्षा पुणेकरच आघाडीवर असून...
View Article'IPL' सामन्यांसाठी 'IMD' चे 'नाऊकास्टिंग'
दिल्ली-मुंबईत बाजी कोण मारणार किंवा चेन्नई-बेंगळुरूमध्ये कोणाचे आव्हान टिकणार, याची उत्सुकता ताणली गेली असताना, अचानक सामन्यावर पावसाचे सावट आले तर... सामन्यांचे आयोजन करणा-यांच्या मेहनतीवर आणि...
View Articleझाली मनस्तापाची 'शिक्षा'
महिलेने चाणाक्षपणा (?) दाखवून सोनसाखळी चोर म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलेले शिवाजी पंचाक्षरी हल्लीमणी यांना 'चुकीच्या ओळखपरेड'मुळे चांगलाच मनस्ताप भोगावा लागला.
View Articleप्रशासनाच्या ढिसाळपणामुळे पाणीप्रश्न
पुण्यामध्ये सध्या नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न हा प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे निर्माण झाला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेत शहराच्या पाणी वाटपाचे नियोजन व्हायला हवे.
View Article'महाफूड' वेबसाइटर नोंदवा तक्रार
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने वितरीत केल्या जाणा-या अन्नधान्य आणि इतर वस्तूंबाबतच्या असणा-या तक्रारींचे निवारणासाठी राज्य सरकारने 'स्वतंत्र वेबसाईट'...
View Articleसासरच्यांच्या पुढाकाराने सुनेचा पुनर्विवाह
विवाहानंतर काही दिवसांतच पतीच्या निधनाचे दु:ख वाट्याला आलेल्या तरुण सुनेचे आयुष्य पुन्हा उभे करून देण्यासाठी तिचा आपल्या दुसऱ्या मुलाशी विवाह लावून देत पिंगळी येथील जगदाळे कुटुंबाने वेगळा आदर्श...
View Articleग्रामीण पोलिसांची महिलांसाठी हेल्पलाइन
संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी २४ तास सुरू असणारी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी सोळुंके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
View Articleबारामतीला 'फूड हब' बनविण्यासाठी प्रयत्नशील
बारामतीची ओळख जागतिक नकाशावर भारतातील 'फूड हब' म्हणून निर्माण करायची असून, त्यादृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती केंदीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे दिली.
View Articleदबावाने पाकव्याप्त काश्मीर मिळेल
जम्मू-काश्मीर ही समस्या नसून पाकव्याप्त काश्मीर हा देशासमोरील खरा गहन प्रश्न आहे. पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी भारताला भविष्यात मिळेल, मात्र त्यासाठी जनमताच्या दबावाची गरज आहे. असे मत काश्मीर येथील...
View Article