शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात विस्तव जात नसला, तरी त्यांच्यातील द्वेषभावना कमी होऊ लागल्याचे शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीनंतर आगामी काळातही मनसेने युतीबरोबर राहण्याची अपेक्षा भाजपने व्यक्त केली आहे.
↧