लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजू उर्फ भूपेंद चौधरी यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी हा निकाल दिला.
↧