कंडक्टरची सूचना न जुमानता अतिवेगाने धावणाऱ्या बसेस तात्काळ थांबवता याव्यात, म्हणून स्वारगेट बसडेपोतील पाच बसेसमध्ये आपत्कालीन बटण बसवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. एसटीच्या पाच परिवर्तन बसेसमध्ये येत्या १५ दिवसांमध्ये हे बटण बसवले जाणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांने सांगितले.
↧