काँगेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नॅशनल स्ट्युडंटस युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) पदाधिका-यांची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत एनएसयूआयच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणात पुणे जिल्हा आघाडीवर ठरला.
↧