विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) घेण्यात येत असलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टचा (नेट) ऑनलाइन अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींची दखल घेत अर्ज भरण्याची मुदत दोन मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
↧