सांगली जिल्ह्यातील तासगावचे आमदार संजय काका पाटील यांना सोमवारी सकाळी खेड-शिवापूर येतील टोलनाक्यावर मारहाण झाली. टोलनाक्यावर टोलवरून झालेल्या वादामुळे ही मारहाण झाली, असे सांगण्यात येत आहे.
↧