'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' असे या संग्रहालयाचे नाव आहे. पुण्यातील क्रिकेटर रोहन पाटे यांनी देशातील हे पहिले क्रिकेट संग्रहालय सहकारनगर येथील स्वानंद सोसायटीत साकारले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन दोन मे रोजी मास्टर ब्लास्टर सचिनच्या हस्ते होणार आहे.
↧