काँग्रेसमधील अनेक पदाधिका-यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली आणि 'मूळच्या काँग्रेसजनालाच संधी द्या,' असे साकडे घातले. बाहेरच्या मंडळींना संधी दिली, तर टोकाची भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
↧