Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

'दादा', 'भाऊं'नी काढला पळ

भोसरी, चाकण, तळेगाव आणि रांजणगाव औद्योगीक वसाहतीतील 'दादा', 'भाऊ'वर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केल्याने अनेकांनी पळ काढला आहे. भोसरी परिसरातील 'दादा' दक्षिणेत देवदर्शनासाठी...

View Article


प्रगतिपुस्तक ठरवणार शाळांची गुणवत्ता

विद्यार्थ्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या शाळेमधील अंतर किती... शाळेच्या व्हरांड्यामधील भिंती शैक्षणिकदृष्ट्या बोलक्या आहेत का... शाळेने शिक्षणाधिका-यांशी केलेल्या पत्रव्यवहारांच्या नोंदी कशा प्रकारे...

View Article


पाण्याचा गैरवापर करणा-यांवर कारवाईचा धडाका

टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणा-यांच्या विरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ४४ ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सतरा हजार रूपयांचा दंड वसूल...

View Article

विद्यमानगरसेवकांना 'रोटेशन'चा फटका

कॅन्टोन्मेंटच्या १९२४ च्या कायद्यामध्ये २००६ च्या कायद्यानुसार झालेल्या बदलामुळे ३३ टक्के महिला आरक्षणाची रोटेशन पद्धत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे २०१३ मध्ये होणा-या निवडणुकीत देशातील ६२...

View Article

लेक वाचविण्यासाठी साहित्यातून जागृती

कुटुंबातील सगळ्या निर्णयांमध्ये स्त्री पुढाकार घेत असताना स्त्री भ्रूण हत्येविरोधात निर्णय घेण्यासाठी तिने धाडसाने पुढे यावे, साहित्य संमेलनातून जनजागृती घडविण्याच्या उपक्रम विजया महिला विकास केंदाने...

View Article


शहरात ७० टक्के बालकांना 'दो बूँद जिंदगी के'

'दो बूंद जिंदगीके...' म्हणत शहरातील दोन लाख ४२ हजार ११९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे सत्तर टक्के बालकांना डोस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

View Article

झेड ब्रिजवर चक्राकार वाहतूक

झेड ब्रिजवरून (काकासाहेब गाडगीळ पुलावरून) येणा-या वाहतुकीमुळे केळकर रस्त्यावरील चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी, म्हणून या ठिकाणी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबवण्याचे वाहतूक पोलिसांनी निश्चित केले...

View Article

पाळीव प्राण्यांवरही विद्युत अंत्यसंस्कार

पाळीव प्राण्यांच्या दफनभूमीत रोज एक याप्रमाणे अंत्यविधी होत आहेत. त्यामुळे तुलनेत आगामी गरज ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विद्युतदाहिनी तयार करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू...

View Article


बोअर खणण्यावर येणार बंधने

बोअरिंगच्या माध्यमातून होणारा भूजलाचा अनिर्बंध उपसा थांबवण्यासाठी नवा कायदा प्रस्तावित असून तो संमत झाल्यास राज्य सरकारच्या संमतीशिवाय नवीन बोअरवेल खणता येणार नाही. तसेच, सर्व बोअरिंग मशिनची नोंदणी...

View Article


रिक्षाचालकांचा आजपासून संप

रिक्षा भाड्यात वाढ करावी, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती मागे घ्यावी व विम्याच्या हप्त्यातील वाढ रद्द करावी, या मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी सोमवारपासून (१६ एप्रिल) राज्यव्यापी संप पुकारला आहे. नागरिकांची...

View Article

स्विमिंग टँकची नियमित तपासणीच नाही

उन्हाळा आणि सुट्या सुरू झाल्याने स्विमिंग टँकवरील गर्दी वाढली असली तरी बहुतांश टँकवर सुरक्षेच्या उपायांचा अभाव आहे. पोहणा-यांच्या तुलनेत लाइफगार्डची संख्या कमी आहे. एक वा दोन लाइफगार्डवर टँकवरील बॅचेस...

View Article

खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात चोरी

सोन्याची साखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दुकानातून दोन साखळ्या घेऊन एक चोरटा पसार झाला. आपल्या साथीदारासह पळ काढलेल्या या चोरट्यांविरूद्ध सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

View Article

खासगी कंपन्यांचे 'राखीव कुरण'?

शेतीपाठोपाठ आता राज्यातील कृषी विद्यापीठांच्या मोकळ्या जागांवर डल्ला मारण्यासाठी राज्य सरकारतर्फे खासगी कंपन्यांना 'रेड कापेर्ट' घालून दिले जात आहे.

View Article


दृष्टिहीनांनी लुटला ग्लायडिंगचा आनंद

पक्ष्यासारखे अगदी स्वच्छंदीपणे हवेत उडायचे, आकाशातून दिसणारी टुमदार छोटीशी घरं आणि चिमुकली माणसं पाहण्याची इच्छा सगळ्यांच्याच मनात असते. पण हे सौंदर्य पाहण्यासाठी दृष्टीचे वरदान लाभले नसल्याची खंत...

View Article

आता वणवा हद्दीचा वादाचा

पाषाण टेकडीवर लागलेली आग विझली तरी ती कोणाच्या हद्दीत होती, यावरून वन विभाग आणि आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये (एआरडीई) वणवा पेटला आहे. आमच्या हद्दीत नसूनही आमच्या कर्मचा-यांनी आग...

View Article


'MBBS' ना सोनोग्राफीसाठी प्रशिक्षण बंधनकारक

स्त्रीरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट यांच्यासह एमबीबीएस पदवीधर डॉक्टरही सोनोग्राफी करीत असल्याने त्यांना राज्य सरकारने निश्चित केलेल्या संस्थेतून सहा महिन्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात...

View Article

असून अडचण, नसून खोळंबा

वेगाने विकसित झालेल्या पाषाण परिसराच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी अग्निशामक केंद्राचे थाटामाटात उद्घाटन केले; पण या केंदाला अजून गाडीच मिळाली नसल्याने रविवारी पाषण टेकडीवर आगलेली आग...

View Article


'पोलिओ'चे उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी

पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने पुणे महानगरपालिकेसह पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर महापालिका, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेला आरोग्य उपसंचालकांनी नोटीस बजावली. घरोघरी जाऊन राबविल्या जाणा-या...

View Article

योग्य वेळीच प्रॉपर्टी शोचे आयोजन

महाराष्ट्र टाइम्स प्रॉपर्टी शोचे आयोजन योग्य वेळी करण्यात आले होते आणि यामुळे याला योग्य प्रतिसाद मिळाला, अशी प्रतिक्रिया प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी दिली. साखर संकुल येथे...

View Article

राष्ट्रवादीची मेट्रो पुन्हा रूळावर

निवडणुकीपूर्वी घेतलेल्या भुयारी मेट्रोच्या भूमिकेवरून पुन्हा घूमजाव करीत राष्ट्रवादी काँग्रेसची गाडी आता दिल्ली मेट्रोच्या अहवालाच्या रूळावर आली आहे. खर्च आणि अन्य मुद्यांचा विचार करून दिल्ली...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>