सोन्याची साखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दुकानातून दोन साखळ्या घेऊन एक चोरटा पसार झाला. आपल्या साथीदारासह पळ काढलेल्या या चोरट्यांविरूद्ध सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
↧