रिक्षा भाड्यात वाढ करावी, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्ती मागे घ्यावी व विम्याच्या हप्त्यातील वाढ रद्द करावी, या मागण्यांसाठी रिक्षा संघटनांनी सोमवारपासून (१६ एप्रिल) राज्यव्यापी संप पुकारला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी वाहनांनी वाहतूक करण्याचे आदेश सरकारच्यावतीने देण्यात आले आहेत.
↧