महाराष्ट्र टाइम्स प्रॉपर्टी शोचे आयोजन योग्य वेळी करण्यात आले होते आणि यामुळे याला योग्य प्रतिसाद मिळाला, अशी प्रतिक्रिया प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी दिली. साखर संकुल येथे दोन दिवस प्रॉपर्टी शोचे आयोजन करण्यात आले होते.
↧