कॅन्टोन्मेंटच्या १९२४ च्या कायद्यामध्ये २००६ च्या कायद्यानुसार झालेल्या बदलामुळे ३३ टक्के महिला आरक्षणाची रोटेशन पद्धत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे २०१३ मध्ये होणा-या निवडणुकीत देशातील ६२ कॅन्टोन्मेंटमधील ८० टक्के विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याची किंवा दुस-या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची वेळ येणार आहे.
↧