कुटुंबातील सगळ्या निर्णयांमध्ये स्त्री पुढाकार घेत असताना स्त्री भ्रूण हत्येविरोधात निर्णय घेण्यासाठी तिने धाडसाने पुढे यावे, साहित्य संमेलनातून जनजागृती घडविण्याच्या उपक्रम विजया महिला विकास केंदाने हाती घेतला आहे.
↧