२२८ कोटींचा निधी शिजला नाही
मिड डे मील योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने राज्यातील प्रत्येक शाळेत स्वयंपाकघर बांधण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला देऊ केलेला २२८ कोटी रुपयांचा निधी चार वर्षांनंतरही...
View Articleशिक्षण मंडळात गोंधळ
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने आयोजित केलेल्या आंदोलनामुळे...
View Articleदोन हजार हवामान केंद्रे सुरू होणार
स्थानिक पातळीवरील हवामानाची माहिती शेतकऱ्यांना समजावी आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळता यावे, यासाठी राज्यात दोन हजार हवामान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे....
View Articleनारायण पेठेत ऑफिस फोडले
नारायण पेठेतील व्हीनस सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफिस फोडून आतील पाच लाख रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा...
View Articleबक्षीस द्या, नाहीतर मोबाइल फोडतो
एका तरुणीची रिक्षात विसरलेली पर्स परत देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिच्या मैत्रिणीच्या हातातील मोबाइल हिसकावून तो फोडण्याची धमकी देऊन एक हजार रुपये घेणा-या...
View Articleकोयना धरण परिसराला ५ रि. स्के. तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
कोयना धरण परिसरात ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. त्यांनतर पुन्हा ११.५० मिनिटांनी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. कोयना धरणापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या गोशटवाडी...
View Article२२८ कोटींची खिचडी शिजणार केव्हा?
राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वयंपाकघर बांधण्यासाठी चार वर्षांनंतर अखेर वर्क ऑर्डर निश्चित केल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले असले, तरी नवीन शैक्षणिक वर्षात तरी विद्यार्थ्यांनी सकस...
View Articleबंद ट्रकला कर्नाटक एसटीची धडक
खेड शिवापूर येथे सातारा रोडवर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला कर्नाटक राज्याच्या एसटी बसची पाठीमागून धडक बसल्याने शुक्रवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले असून...
View Article'एमजी रोड'वरील २ हुक्का पार्लरवर कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाने हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच पोलिसांचीही कारवाईला सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखेने 'एमजी रोड'वरील दोन हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्का ओढणा-या सात तरुणांना...
View Articleमुलाच्या खून, एकाला जन्मठेप
खंडणीसाठी एका अकरा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. जोशी यांनी हा निकाल दिला. वेल्हे तालुक्यातील विंझर...
View Articleपुण्यात 'लेप्टो'च्या पेशंटचा मृत्यू
'लेप्टोस्पायरोसिस' या दूषित पाण्यामुळे होणा-या आजाराने पुण्यात एका पेशंटचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या मृत्युमुखींच्या संख्येच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बळींचे प्रमाण...
View Articleकोथरूड, पौडमध्ये 'नो स्मोकिंग' कारवाई
'नो स्मोकिंग' कारवाईच्या धडक मोहिमेच्या दुस-या दिवशी शहरातील कोथरुड, चांदणी चौक, पौड रस्त्यावरील पाच हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हॉटेल चालकांकडून एफडीएने २२०० रुपयांचा दंड वसूल केला.
View Articleपाणी नसल्याने उपचारही ठप्प
महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याने अक्षरश: उपचारसेवाच बंद पडली आहे. रक्त, लघवीसह अन्य विविध चाचण्या करणे अशक्य असल्याने लॅब बंद ठेवण्यात आली आहे.
View Articleपिंपरीत हवाई पुष्पवृष्टी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२१वी जयंती शनिवारी साजरी करण्यात आली.
View Articleभूकंपाच्या तीन धक्क्यांनी पुणेकर थरारले
इंडोनेशियामध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची घटना ताजी असतानाच शनिवारी मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात सकाळी तीन भूकंपांचे धक्के बसल्याने नागरिक गोंधळून गेले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल...
View ArticleTCS मध्ये बाँब टाकण्याची धमकी देणा-याला अटक
गुंजन चौकातील टीसीएस कंपनीच्या कार्यालयात फोन करून कंपनीच्या देशातील सर्व कार्यालयांवर बाँब टाकून कर्मचा-यांना जीवे मारण्याची धमकी देणा-याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला हैदराबाद येथील...
View Articleसहकारातील ठेवींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ
सहकार क्षेत्रासंदर्भात उलट-सुलट चर्चा होत असल्या तरी, गेल्या वर्षभरात सहकारातील ठेवींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली असून, मार्चअखेर राज्यभरातील सहकारी संस्थांमध्ये चार लाख कोटींच्या ठेवी असल्याचे...
View Articleसर्वसामान्यांची अधिकारासाठीची लढाई कायमच
'भ्रष्टाचार, काळा पैसा, चुकीची आर्थिक धोरणे आणि भेसळ यामुळे महागाई वाढली आहे. आपले अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्य माणसाला यापुढेही लढावेच लागणार आहे,' असे मत जनता पक्षाचे अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ डॉ....
View Articleउलगडला 'राजा'माणसाच्या कर्तृत्वाचा पट
आपल्या अमोघ कर्तृत्वाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीतील कित्येक आजी-माजी पिढ्यांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ चित्रकर्मी राजाभाऊ परांजपे यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या फिल्म फेस्टिव्हलचे शनिवारी...
View Articleपाकिटमारांना पकडणा-या नागरिकाचा सत्कार
बसमध्ये वयोवृद्धाचे पाकीट मारणा-या दोघा चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणारे स्थानिक नागरिक राकेश वसंत खरवलीकर यांचा पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी शुक्रवारी सत्कार केला.
View Article