राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वयंपाकघर बांधण्यासाठी चार वर्षांनंतर अखेर वर्क ऑर्डर निश्चित केल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले असले, तरी नवीन शैक्षणिक वर्षात तरी विद्यार्थ्यांनी सकस मिड डे मीलची अपेक्षा ठेवायची का, हा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारला जात आहे.
↧