कोयना धरण परिसरात ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. त्यांनतर पुन्हा ११.५० मिनिटांनी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. कोयना धरणापासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या गोशटवाडी या गावात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
↧