नारायण पेठेतील व्हीनस सव्हिर्सेस प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफिस फोडून आतील पाच लाख रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
↧