सहकार क्षेत्रासंदर्भात उलट-सुलट चर्चा होत असल्या तरी, गेल्या वर्षभरात सहकारातील ठेवींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली असून, मार्चअखेर राज्यभरातील सहकारी संस्थांमध्ये चार लाख कोटींच्या ठेवी असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी सांगितले.
↧