Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

चेन स्नॅचिंग... चक्क कुत्र्याकडून

दरोडा आणि चोरट्यांच्या भीतीमुळे गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र उशीखाली ठेवून अंगणात झोपलेल्या आंबेगावमधील एका महिलेची झोप भटक्या कुत्र्याने उडविली. या महिलेची मंगळसूत्र ठेवलेली पिशवी कुत्र्याने...

View Article


फॅमिली कोर्टात विधी सेवेची मागणी

कायद्याने पक्षकारांना पुरविण्यात येणा-या मोफत विधी सेवेचा लाभ फॅमिली कोर्टातील पक्षकारांनाही व्हावा, यासाठी फॅमिली कोर्टात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पक्षकार आणि...

View Article


हजारो कोटी मिळूनही कामे अपुरीच

जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्र्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) अनेक प्रकल्प वेगाने सादर करून कोट्यवधी रुपये ओढणा-या पुणे महानगरपालिकेला ही कामे मात्र ठरलेल्या वेळेत पूर्ण करता आलेली नाहीत. नियोजनातील...

View Article

कॅन्सरचे निदान ७०० रुपयांत

चुकीच्या उपचारांऐवजी योग्य उपचार होण्यासाठी अवघ्या सातशे रुपयांत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे निदान करणाऱ्या डिजीटल पॅथॉलॉबची सुविधा पुण्यात उपलब्ध झाली आहे.

View Article

'मणप्पुरम'च्या तिजोरीवर डल्ला

'तारण ठेवलेल्या सोन्यावर पटकन कर्ज देणारी' कंपनी म्हणून ख्याती असलेल्या मणप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या पुण्यातील भवानी पेठेतील ऑफिसमधून चोरट्यांनी साडे सतरा किलो सोने आणि सहा लाखांची रोकड...

View Article


'वाळू'तून ९१ कोटींचा महसूल

वाळू लिलावावर दहशतीचे सावट असले तरी २०११-१२ या आथिर्क वर्षात वाळू मधून तब्बल ९१ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळविण्यात जिल्हा खनिकर्र्म विभागाला यश मिळाले आहे. २०११-१२ मध्ये ८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट...

View Article

जवानांसाठी हलके कृत्रिम अवयव

युद्धात किंवा दहशती चकमकींमध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या लष्करी अधिकारी-जवानांना आता पुण्यातील लष्कराच्या कृत्रिम अवयवरोपण केंदाच्या सहाय्याने अधिक निरामय आयुष्य व्यतीत करणे शक्य होणार आहे.

View Article

पाणी आहे मग नियोजन करा

'पिंपरी-चिंचवडला मुबलक पाणी असताना नियोजनात कमतरता ठेवू नका,' अशी सूचना महापौर मोहिनी लांडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी केली. त्यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत तातडीने उपाययोजना...

View Article


पाणी 'चोरी' टँकरमधून...

पाणीटंचाईच्या काळात पटवर्धन बाग परिसरातील टँकर फिलींग पॉइंटवर हा प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे शहरातील वीस टँकर फिलींग पॉइंटवर असे किती प्रकार घडत असतील, असा प्रश्न सजग नागरिक मंचाच्या वतीने...

View Article


'मणप्पुरम'च्या तिजोरीवर डल्ला

'तारण ठेवलेल्या सोन्यावर पटकन कर्ज देणारी' कंपनी म्हणून ख्याती असलेल्या मणप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या पुण्यातील भवानी पेठेतील ऑफिसमधून चोरट्यांनी साडे सतरा किलो सोने आणि सहा लाखांची रोकड...

View Article

धडक इन्स्पेक्शन... थेट कुलगुरूंचे

गुणवत्तेत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा विद्यापीठाचा परीक्षा विभाग गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेतील गैरप्रकारांनीच गाजत आहे. याची कुलगुरूंनी गंभीर दखल घेतली असून, बुधवारी थेट परीक्षा केंदांवर...

View Article

दत्ता माने याला पोलिस कोठडी

पूर्ववैमनस्यातून ज्यूस विक्रेत्याच्या भावाच्या खूनाची सुपारी देणारा सराईत गुन्हेगार दत्ता माने हा खूनामागील मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

View Article

पिस्तुल विकणारे दोघे अटकेत

पिस्तुल व काडतुसांची विक्री करणाऱ्या दोन परप्रांतीय युवकांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. शिवकुमार रणदिरसिंग लोधी ठाकूर आणि सुनीत मुन्ना गौण (दोघे वय २१, रा. जबलपूर) असे अटक...

View Article


'मणप्पुरम'मधील सोनं, चोर ताब्यात

'मणप्पुरम फायनान्स लिमिटेड' या कंपनीच्या पुण्यातील ऑफिसमधून चोरीला गेलेलं साडेसतरा किलो सोनं पोलिसांना सापडलं आहे. भवानी पेठ इथल्या शाखेतील सहायक व्यवस्थापक संजय वाघापुरे यानेच, आपल्या तीन साथीदारांना...

View Article

सुखोईत बिघाड हवाईसेवा विस्कळीत

बिघाड झाल्यामुळे 'सुखोई ३० एमकेआय' हे लढाऊ विमान गुरुवारी सकाळी लोहगाव हवाईतळाच्या धावपट्टीवरच अडकून बसले. त्यामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक चार तास ठप्प झाली. गेल्या पाच महिन्यांतील 'सुखोई'ला झालेला...

View Article


पुणे जिल्ह्यातील पाणी आटले

वाढत्या उन्हाळ्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईही गंभीर होत चालली असून जिल्ह्यातील ३० गावे व २२९ वाड्या-वस्त्यांना सध्या ५९ टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. प्रत्येक दिवशी टँकरची मागणी वाढत आहे.

View Article

डंपरने मुलीला चिरडले

डंपर चालकाने जुनी सांगवी येथील ढोरे गल्लीत खेळत असलेल्या दहा वर्षांच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

View Article


अण्णांचा राज्यव्यापी दौरा

सक्षम लोकायुक्त कायदा आणण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या एक मे पासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. शिर्डी येथून दौऱ्याला प्रारंभ होणार असून, आळंदी किंवा मुंबई येथे पाच जूनला दौऱ्याचा समारोप...

View Article

१५ लाखांचा भेसळयुक्त गुटखा जप्त

कोल्हापूरहून नाशिकला विक्रीसाठी नेला जाणारा १५ लाख रुपयांचा भेसळयुक्त गुटखा पुणे गुन्हे शाखेनं जप्त केला आहे. या प्रकरणी सिन्नरचा रहिवासी बाबुराव चांदेरे (३८) याला अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.

View Article

'सहारा सिटी'मागे शुक्लकाष्ट

लोणावळ्यालगतच्या सहारा लेक सिटीमध्ये पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करून बांधकाम झाल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची समिती नेमण्यात आली असून या समितीचा अंतिम अहवाल...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>