सक्षम लोकायुक्त कायदा आणण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या एक मे पासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. शिर्डी येथून दौऱ्याला प्रारंभ होणार असून, आळंदी किंवा मुंबई येथे पाच जूनला दौऱ्याचा समारोप होणार आहे.
↧