कायद्याने पक्षकारांना पुरविण्यात येणा-या मोफत विधी सेवेचा लाभ फॅमिली कोर्टातील पक्षकारांनाही व्हावा, यासाठी फॅमिली कोर्टात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पक्षकार आणि वकिलांनी केली आहे.
↧